पार्ले येथील आण्णा गावडे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

22 June 2021

पार्ले येथील आण्णा गावडे यांचे निधन

आण्णा गावडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      पार्ले (ता. चंदगड) येथील रहिवासी व दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित विवेकानंद विद्यालय गुडेवाडीचे सहाय्यक शिक्षक आण्णा नरसु गावडे (वय वर्षे ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मूले, भाऊ असा परिवार आहे. संत तुकाराम हायस्कुल, सुंडी या माध्यमिक शाळेत २६ वर्ष शिक्षक म्हणून सेवा बजावली आहे.No comments:

Post a Comment