आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २७ जुलै२०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २७ जुलै२०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. २७ जुलै२०२१ !*


१) *मेष*▪️ वा लाभ होईल.


२) *वृषभ*▪️ घरात नेटनेटकी सजावटी करीता वेळ काढाल.


 ३) *मिथुन*▪️ विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल .


४) *कर्क*▪️ प्रकृतीची काळजी घ्या, डॉ. सल्ला घ्या.   


५) *सिंह*▪   भूरळ पडणाऱ्या गोष्टी घडतील.


६) *कन्या*▪️ खाण्यापिण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या . 


७) *तुळ*▪ भाग्याची साथ मीळेल, मोठे निर्णय फायदेशीर ठरतील. 


८) *वृश्चिक*▪️ वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूष होतील.


९) *धनु*▪️ मित्रांचे सहकार्य व सल्ला  लाभदायक ठरेल.


१०) *मकर*▪️ अनैतिक कामापासून अलिप्त राहावे.११) *कुंभ*▪️ मानसिक ताण वाढेल .


१२) *मीन*▪ बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment