आजचे राशीभविष्य - सोमवार दि. १२ जुलै २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. १२ जुलै २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि. १२  जुलै २०२१ !*


१) *मेष*▪️ वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील.  


२) *वृषभ*▪️ व्यापारात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील .


 ३) *मिथुन*▪️ ऑनलाईन व्यवहार करताना सावध रहा,नको त्या वस्तू पदरी पडण्याची शक्यता.


४) *कर्क*▪️ लोकप्रियता, सामाजिक कार्यात यश मिळेल.


५) *सिंह*▪ मनपसंत खरेदी होईल .


६) *कन्या*▪️काही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल . 


७) *तुळ*▪️ वास्तूसाठी जमिन खरेदीसाठी चांगला दिवस आहे.


८) *वृश्चिक*▪️ शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम दिवस आहे. 


९) *धनु*▪️ पाळीव प्राणी खरेदीसाठी मध्यम दिवस.


१०) *मकर*▪️ भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी प्रस्ताव येतील.


११) *कुंभ*▪️ ज्या गोष्टीत आपला संबंध नाही त्या प्रकरणात गुंतू नका .


१२) *मीन*▪️ महत्वाच्या कामाचा पाठपुरावा करा,यश मिळेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment