कानडेवाडी बंधाऱ्याची पाटबंधारे विभागाकडून सफाई - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2021

कानडेवाडी बंधाऱ्याची पाटबंधारे विभागाकडून सफाई

कानडेवाडी बांधाऱ्याची साफसफाई करण्यात आली.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           महापुरामुळे कानडेवाडी ( ता. गडहिंग्लज ) येथील घटप्रभा नदिवर असलेल्या बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडे, बांबू, झाडे असा कचरा अडकून बसला होता. त्यामूळे पाण्याला अडथळा निर्माण झाला होता. चंदगडचे उपविभागीय अधिकारी तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जेसिबीच्या साह्याने हा सर्व कचरा काढून टाकण्यात आला. यावेळी घटप्रभा  पाटबंधारे शाखा अडकूर चे कर्मचारी बिटधारक शिवाजी कांबळे  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment