माणगाव येथील अशोक कांबळे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2021

माणगाव येथील अशोक कांबळे यांचे निधन

अशोक विठोबा कांबळे

माणगाव / प्रतिनिधी

         माणगाव (ता. चंदगड) येथील अशोक विठोबा कांबळे (वय ५५ वर्षे) यांचे रविवारी (ता. 25) सायंकाळी आकस्मिक निधन झाले. अशोक कांबळे (सर) यांनी नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेत माणगाव, हलकर्णी, कुदनूर, अडकूर, निटट्टुर आदि ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
No comments:

Post a Comment