अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसिकरण सुरवात - चंदगड लाईव्ह न्युज

15 August 2021

अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसिकरण सुरवात

 

प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूर


अडकूर - सी .एल. वृत्तसेवा

प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूर ( ता. चंदगड ) येथे  सोमवार दि .
 16 ऑगस्ट पासून वय वर्ष 18 ते वय वर्षे 44 गटातील नागरीकांचे कोरोणा प्रतिबंधक लसिंचे लसिकरण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ .बी. डी . सोमजाळ यानी दिली आहे . मात्र केवळ नोंदणीकृत 
व्यक्तिनाच या लसिचा लाभ मिळणार आहे .
       दरम्यान लसीकरणासाठी पुढीलप्रमाणे नोंदणी केलेल्या व्यव्यक्तिनाच लस देण्यात येणार आहे
_______________
१)वय वर्ष 18 ते वय वर्षे 44 दरम्यानच्या व्यक्तीने लस घेण्यासाठी करावयाची कार्यवाही खालील प्रमाणे आहे

२)cowin.gov.in या वेबसाईटवर जाणे
३) रजिस्ट्रेशन वर क्लिक करणे
४) मोबाईल नंबर टाकावा
५) जो मोबाईल नंबर टाकला आहे त्या नंबर वर OTP येईल तो OTP टाकून व्हेरिफाय करावे
६) त्यानंतर add member करावे
७) नाव लिंग व जन्मतारीख इत्यादी वैयक्तिक माहिती भरावी
ही माहिती भरल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल
8 आत्ता अपॉइंटमेंट घेण्यासाठी शेडूल वर क्लिक करावे
9) अडकूर गावचा पोस्टल पिन कोड 416509 हा टाकावा

10 लस बुकिंग साठी वयोगट लसीचा प्रकार इत्यादी बाबी निवडाव्यात
11 लसीकरणाची तारीख आपल्या सोयीनुसार सिलेक्ट करावे
12 तारखेनुसार लसीचा स्लॉट बुकिंग करावे
लसीचा स्लॉट बुकिंग साठी साधारणपणे दररोज चार वाजता उपलब्ध असतो
आपल्याला ज्या दिवशी लस घ्यावयाची आहे त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच आदल्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यापासून लसीचे स्लॉट बुकिंग चालू होते
11 स्लॉट बुकिंग प्रमाणे मिळालेल्या दिनांक दिवशीच आपण सदरील ठिकाणी जाऊन लस घेण्याचे आहे
12 अपॉइंटमेंट च्या दिवशी आपण लस न घेतल्यास अपॉइंटमेंट कॅन्सल होते व अशावेळी लस घेण्यासाठी आपणास पुन्हा अपॉइंटमेंट घ्यावी लागते
एक लक्षात घ्या रजिस्ट्रेशन करणे ही एक वेगळी प्रोसिजर आहे व प्रत्यक्ष लस घेण्यासाठी स्लॉट बुकिंग करणे ही एक वेगळी प्रोसिजर आहे
रजिस्ट्रेशन करून ऊन स्लॉट बुकिंग करावेच लागणार आहे सलोट बुकिंग केल्याशिवाय लसीकरण होणार नाही
अडकूर परिसरातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना विनंती आहे की वरील वरील प्रमाणे कार्यवाही करून अडकूर आरोग्य केंद्रात जाऊन जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी असी  विनंती डॉ . सोमजाळ यानी केली आहे.No comments:

Post a Comment