![]() |
मार्गदर्शक शिक्षकांसह यशस्वी विद्यार्थ्यां. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री संचलित सरस्वती विद्यालय कालकुंद्री (ता. चंदगड) च्या विद्यार्थ्यांनी एन एम एम एस परीक्षेत भरघोस यश संपादन केले. १४ विद्यार्थी पास तर ७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. यात प्रणिता शिवाजी कदम जिल्हयात पाचवी, पृथ्वीराज गजानन पाटील, आरती ओमाना जाधव, समिक्षा जोतिबा पाटील, सार्थक जोतिबा पाटील, वैष्णवी विजय पाटील, निलम गुंडू पाटील यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य कै. व्ही. जी. तुपारे व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment