बागीलगे येथील जिजाबाई पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2021

बागीलगे येथील जिजाबाई पाटील यांचे निधन

 

जिजाबाई तुकाराम पाटील

कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

बागिलगे (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठित नागरिक जिजाबाई तुकाराम पाटील (वय 82) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बागिलगेचे दौलत साखर कारखान्याचे माजी संचालक भरमाना पाटील यांच्या त्या भावजय तर सुरेश पाटील यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:

Post a Comment