माडखोलकर महाविद्यालयाच्या हिना नाईक हिची जळगांव येथील राष्ट्रीय परेड कॅम्पसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2021

माडखोलकर महाविद्यालयाच्या हिना नाईक हिची जळगांव येथील राष्ट्रीय परेड कॅम्पसाठी निवड

हिना सलाउद्दिन नाईक

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त पश्चिम विभागीय रासेयो पुर्व प्रजासत्ताक दिन (रिपब्लीक डे) जळगांव येथे संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय परेड कॅम्पसाठी (Pre-RD Camp) चंदगड येथील र. भा. माउखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेची बी. ए. भाग २ ची स्वयंसेविका कु. हिना सलाउद्दिन नाईक हिची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या वतीने विविध निवड चाचणी निकषातून प्रथम क्रमांकाने निवड झाली. तिचे महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कौतुक होत आहे. 

No comments:

Post a Comment