आजचे राशीभविष्य* *! बुधवार दि. २२ सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

22 September 2021

आजचे राशीभविष्य* *! बुधवार दि. २२ सप्टेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि. २२ सप्टेंबर २०२१ !*


१) *मेष*▪️आपला आहार नियंत्रित ठेवा.


२) *वृषभ*▪️ नविन मित्र करताना विचार करून करा.  


 ३) *मिथुन*▪️जुने वाहन खरेदी करताना पारखून घ्या.  


४) *कर्क*▪️ जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.   


५) *सिंह*▪️ अचानक आर्थिक खर्च वाढतील. 


६) *कन्या*▪️ मनात कामाचा गोंधळ होईल.


७) *तुळ*▪ कोर्टातील कामात अडथळे येतील


८) *वृश्चिक*▪️ धार्मिक गोष्टीत सहभाग घ्याल.


९) *धनु*▪️ कार्यालयात सहकार्य लाभेल .


१०) *मकर*▪️ मोठ्यांचा सल्ला घ्या .



११) *कुंभ*▪️ बोलताना जरा जपून .


१२) *मीन*▪रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment