आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. २० सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2021

आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. २० सप्टेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि. २० सप्टेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ आज कोणत्याही कामात नीट होईल असे वाटत नाही.  


२) *वृषभ*▪️ काही महत्वाची कामे असल्ययास करुन घ्या.


 ३) *मिथून*▪️ दुसऱ्यांना सल्ला देणं टाळा.


४) *कर्क*▪️ मनाला उत्साह येण्यासाठी आध्यात्मिक गोष्टीची जोड घ्या.


५) *सिंह*▪ शेअर बाजारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल.  


६) *कन्या*▪️हाती घेतलेल्या कामात अडचणी येतील.


७) *तुळ*▪️ भागीदारीत केलेल्या व्यवसायात यश लाभेल.


८) *वृश्चिक*▪️ कार्यालयात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूष होतील. 


९) *धनु*▪️ मित्रांचे सहकार्य लाभेल


१०) *मकर*▪️वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.


११) *कुंभ*▪️महत्वाचे निर्णय घ्या यश मिळेल. 


१२) *मीन*▪️ डोळ्यांची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment