कालकुंद्री मॅरेथॉन स्पर्धेस अभूतपूर्व प्रतिसाद. सातारा, इचलकरंजी, राधानगरी, नेसरीच्या धावपटूंची बाजी - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2021

कालकुंद्री मॅरेथॉन स्पर्धेस अभूतपूर्व प्रतिसाद. सातारा, इचलकरंजी, राधानगरी, नेसरीच्या धावपटूंची बाजी


सोळा वर्षाखालील गटात सहभागी झालेले धावपटू.

कालकुंद्री / श्रीकांत पाटील : सी एल वृत्तसेवा

         कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री कलमेश्वर स्पोर्ट्स क्लब च्या वतीने तीन गटात भव्य मॅराथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. १६ ऑक्टोबर रोजी  छत्रपती शिवाजी चौक कालकुंद्री येथून स्पर्धेला सुरुवात झाली. चंदगड तालुक्यात प्रथमच इतक्या व्यापक प्रमाणात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेला महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील धावपटूंचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला  खुला गट (अंतर ५ किलोमीटर), १६ वर्षाखालील मुले (अंतर ३ किलोमीटर), खुला गट मुली/महिला (अंतर २ किलोमीटर) अशा तीन गटात स्पर्धा झाली. स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे...

*16 वर्ष वयोगटातील मुले*

*प्रथम क्रमांक* - केशव राजेंद्र पन्हाळकर, इचलकरंजी

*व्दितीय क्रमांक* - प्रथम पांडुरंग पाटील, कालकुंद्री

*तृतीय क्रमांक-* - सुहास रायकर, राधानगरी

*चतुर्थ क्रमांक* - तुषार संजय पवार, राधानगरी

*पाचवा क्रमांक* - रूतिक वर्मा

*सहावा क्रमांक* - शुभम सुरेश संकपाळ

*सातवा क्रमांक* - रविराज भोईटे, धामोड

*आठवा क्रमांक* -चैतन्य संतोष बनसोडे, सातारा

*नववा क्रमांक* - सुमीत बंडू पाटील, कालकुंद्री

*दहावा क्रमांक* आदित्य कोकीतकर, महागाव


*सर्वात लहान खेळाडू* - रविराज राजकुमार आवडण - तावरेवाडी वय - 6 वर्ष

*मुली खुला गट*

*प्रथम क्रमांक* - प्राजक्ता शिंदे, नेसरी

*व्दितीय क्रमांक* - प्रियंका कुपटे, महागाव

*तृतीय क्रमांक* - मिलन धामनेकर, बेळगाव

*चतुर्थ क्रमांक* - साईश्री राजू पाटील, बेळगाव

*पाचवा क्रमांक* - शैला जायगुडे, सातारा

*सहावा क्रमांक* - दिशा गायकवाड, सातारा

*सातवा क्रमांक* - शुक्राणी पसारे, द्रोण अँकडमी

*आठवा क्रमांक* - मधुरा गोडूले, गडहिंग्लज

*नववा क्रमांक* - रूतुजा पाटील, सातारा

*दहावा क्रमांक* - रसिका निवृत्ती सावंत, गर्लगुंजी


* *मुलींच्या गटातील सर्वात वयस्कर धावपटू* * - सविता गिडगल्ली - 21 वर्ष


*पुरुष खुला गट*

*प्रथम क्रमांक* - सुशांत मनोहर जेधे, सातारा

*व्दितीय क्रमांक* - प्रविण गडकरी, संकेश्वर

*तृतीय क्रमांक* - प्रधान किरूळकर, राधानगरी

*चतुर्थ क्रमांक* - अनिकेत कुट्रे, अडुरे

*पाचवा क्रमांक* - अभिषेक नाईक, अर्जुनवाडी

*सहावा क्रमांक* - नितेश नाईक, दाटे

*सातवा क्रमांक* - तुषार वसंत भेकने, मण्णूर

*आठवा क्रमांक* - विरेंद्र सिंग, शेट्टीहळ्ळी

*नववा क्रमांक* - अपुन्ना पाटील , बिद्रेवाडी 

*दहावा क्रमांक* -  पवन मनगुतकर, किणी


*सर्वात वयस्कर धावपटू* - राजू नारायण काळे - 40 वर्ष

तिन्ही विभागातील विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
No comments:

Post a Comment