ग्रामीण कृषि कार्यानुभव व औद्योगिक कार्यक्रमाअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2021

ग्रामीण कृषि कार्यानुभव व औद्योगिक कार्यक्रमाअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

वृक्ष लागवड कार्यक्रम वेळी छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालया चे पदाधिकारी उपस्थित

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      ग्रामीण कृषी कार्यानुभव व औद्योगिक कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम चंदगड येथे पार पडला. झाड लागवड कशी करावी आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व आणि आताच्या काळाची गरज ओळखत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या मार्फत कृषिदूत अनिकेत गवळी, ग्रामस्थ बाबासो पाटील, सचिन हुक्केरी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

No comments:

Post a Comment