![]() |
महात्मा गांधी व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंतीनिमित्त फोटोपूजन करताना मान्यवर. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील सेंट स्टीफन इंग्रजी माध्यम हायस्कूल मध्ये राष्ट्र पिता महात्मा गांधी यांची व स्वातंत्र्यानंतर देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका अपूर्वा पाटील तसेच मुख्याध्यापक अनंत गावडे यांच्या हस्ते फोटो पुजन करण्यात आले. या वेळी हायस्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment