सर्वोदय वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

04 October 2021

सर्वोदय वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त फोटोपूजन करताना शिवानंद हुंबरवाडी व इतर मान्यवर. 

चंदगड / प्रतिनिधी

      चंदगड येथील सर्वोदय वाचनालयात महात्मा गांधी व दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. वाचनालयाचे  संचालक शिवानंद हुंबरवाडी यांच्या हस्ते फोटो पुजन करण्यात आले. यावेळी वाचणालयाचे सभापती आनंद हळदणकर, संचालक सचीन नेसरीकर, सौ.नेत्रदिपा कांबळे, सौ. नुरजहां नाईकवाडी, विवेक सबनिस,  विशाल कामत, प्रकाश ब्राह्मणके व वाचनालय कर्मचारी सुरेश देसाई, समीर शेलार, महादेव कुंभार इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment