आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. ७ ऑक्टोबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

07 October 2021

आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. ७ ऑक्टोबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. ७ ऑक्टोबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस.


२) *वृषभ*▪️ डोळे,घसा यांची काळजी घ्या.


 ३) *मिथुन*▪️ संतती संबंधित चांगली बातमी मिळेल.


४) *कर्क*▪️ व्यावसायिक जागेचे व्यवहार मनासारखे होतील.   


५) *सिंह*▪️अचानक धनलाभ होईल .


६) *कन्या*▪️ कौंटुबिक जबाबदारीत भर पडेल. 


७) *तुळ*▪ वैवाहिक जीवनात सुखाचे क्षण येतील.  


८) *वृश्चिक*▪️ प्रकृतीची काळजी घ्या. 


९) *धनु*▪️ मोठ्या भावंडांचे फोन, गाठीभेटी होतील.


१०) *मकर*▪️ कार्यालयात उत्तम सहकार्य लाभेल.


११) *कुंभ*▪️काही महत्वाची कामे असल्यास पूर्ण करा. 


१२) *मीन*▪️ वादविवाद टाळा. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment