आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. १६ नोव्हेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2021

आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. १६ नोव्हेंबर २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. १६ नोव्हेंबर २०२१ !*


१) *मेष*▪️ विचारपूर्वक निर्णय घ्या.  


२) *वृषभ*▪️ व्यापारात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील .


 ३) *मिथुन*▪️ कार्यालयात अळसावर मात करून कामावर लक्ष केंद्रित करा .


४) *कर्क*▪️ संमिश्र लाभाचा दिवस.


५) *सिंह*▪ आर्थिक व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्या.


६) *कन्या*▪️ मनाविरुध्द घटनांमध्ये वाढ होईल . 


७) *तुळ*▪️ कुटुंबातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील


८) *वृश्चिक*▪️ भावंडांना सहकार्य करावे लागेल. 


९) *धनु*▪️ घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करा.


१०) *मकर*▪️आज तुम्हाला उत्तम दिवस असेल.


११) *कुंभ*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


१२) *मीन*▪️ जोडीदार तुमच्या इच्छेचा मान राखेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment