देवरवाडी येथील माजी सरपंच आण्णाप्पा भोगण यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2021

देवरवाडी येथील माजी सरपंच आण्णाप्पा भोगण यांचे निधन

आण्णाप्पा भोगण

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        देवरवाडी (ता. चंदगड) येथील माजी सरपंच आण्णापा हुवाप्पा भोगण (वय वर्षे ८४) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार विवाहित मुली, एक मुलगा, सून,जावई, नातवंडे असा परिवार आहे. आण्णाप्पा भोगण यानी १५ वर्षे गावचे सरपंच पद, सांगाती पतसंस्था व वैजनाथ विद्यालयाचे  संस्थापक अध्यक्ष पदही भूषविले होते.

No comments:

Post a Comment