आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. ४ नोव्हेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2021

आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. ४ नोव्हेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. ४ नोव्हेंबर २०२१ !*


१) *मेष*▪️ वाहन चालवताना काळजी घ्या  .


२) *वृषभ*▪️आनंद आणि जोष यामुळे मन प्रसन्न राहील.


 ३) *मिथुन*▪ प्रवासात पैसे खर्च होतील. 


४) *कर्क*▪️ व्यवसायात यश मिळेल.


५) *सिंह*▪आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे.


६) *कन्या*▪️ नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल.


७) *तुळ*▪️ वादविवाद टाळा, समजूतीने घ्या. 


८) *वृश्चिक*▪️ जोडीदाराला समजून घ्या.


९) *धनु*▪ आध्यात्मिक गोष्टीत मनःशांती लाभेल.


१०) *मकर*▪️ महत्वाच्या कामातील आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकतील  .


११) *कुंभ*▪️ कार्यालयातील कामात लक्ष केंद्रित करा.


१२) *मीन*▪️ मित्रांसोबत वेळ व पैसा खर्च होईल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment