आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. १९ नोव्हेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2021

आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. १९ नोव्हेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. १९  नोव्हेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ खर्चात भर पडेल .


२) *वृषभ*▪️लोकांचा तुमच्याबद्दलचा विश्वास वाढेल  .


 ३) *मिथुन*▪️ घरातील सदस्यांची मर्जी संपादन कराल  .


४) *कर्क*▪️ कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला दिवस.   


५) *सिंह*▪️ घरातील वडीलधाऱ्या मंडळींच्या प्रकृतीची काळजी घ्या .


६) *कन्या*▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस 


७) *तुळ*▪ शक्यतो वादविवाद टाळा  . 


८) *वृश्चिक*▪️ आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील .


९) *धनु*▪️ कार्यालयात तुमच्या मनासारखी कामे करायला मिळतील .


१०) *मकर*▪️ मित्रांसोबत आजचा दिवस छान जाईल  .


११) *कुंभ*▪️ आर्थिक नियोजन कोलमडले जाऊ शकते .


१२) *मीन*▪ मनातील भावना व्यक्त करण्यासाठी चांगला दिवस. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*वश

No comments:

Post a Comment