तुडिये येथे शनिवारी कब्बडी स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2021

तुडिये येथे शनिवारी कब्बडी स्पर्धेचे आयोजन


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा 

          रामलिंग क्रीडा मंडळ तुडिये (ता. चंदगड) यांच्या वातीने शनिवार दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ५८ किलो वजनी गटाच्या कब्बडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 

         यासाठी अनुक्रमे १०००१, ७००१, ५००१ रूपये व चषक अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. तसेच शालेय मुलांसाठी  २५०१ व १५०१ रुपये बक्षिस देण्यात येणार आहेत. तरी या स्पर्धांचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment