आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २२ डिसेंबर २०२१, वाचा कसा असेल तुमचा दिवस........ - चंदगड लाईव्ह न्युज

21 December 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २२ डिसेंबर २०२१, वाचा कसा असेल तुमचा दिवस........


आजचे राशीभविष्य 

बुधवार  दि. २२ डिसेंबर  २०२१


१) मेष▪️ घरासाठी कर्ज प्रकरण करण्यासाठी चांगला दिवस .


२) वृषभ▪️ प्रवास छान होईल.


 ३) मिथुन▪️ आर्थिक आवक चांगली होईल.


४) कर्क▪️ मन प्रसन्न आणि आनंदी राहिल.


५) सिंह▪ कौंटुबिक सहकार्याचा कामासाठी लाभ होईल.


६) कन्या▪️ भावंडांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. 


७) तुळ▪️ व्यावसायिक कामाकरीता जमीन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


८) वृश्चिक▪️ आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम असेल. 


९) धनु▪️ शत्रूंच्या कारवाईत वाढ होईल.


१०) मकर▪️ वैवाहिक जीवनात सुख समाधान लाभेल.


११) कुंभ▪️ आर्थिक व्यवहार करताना काळजी पूर्वक करा.


१२) मीन▪ महत्वाची बैठक यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांना यश मिळेल. 

                           💧 ज्योतिष भास्कर ▪️ सौ. दिपाली गुरव 💧

                           वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी                                                           ९४०४१६५४९५ ▪️ ९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment