अडकूर येथे डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्य दलित वस्तीत भांडी वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2021

अडकूर येथे डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्य दलित वस्तीत भांडी वाटप

अडकूर येथे दलित वस्तीला भांडयांचे वितरण करताना सरपंच यशोधा कांबळे, ग्रामसेवक सोनार व इतर.

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

       भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर या महापरिनिर्वान दिनानिमित्य समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्फत अडकूर ग्रामपंचायतीने दलित वस्तीत भांडयांचे वाटप केले. यावेळी अडकूर- मलगेवाडीच्या सरपंच श्रीमती यशोधा कांबळे, उपसरपंच अनिल कांबळे, ग्रामसेवक एस. ए. सोनार, विस्तार अधिकारी श्री. आळंदे, दिपक अडकूरकर,  धोंडिबा कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment