आजचे राशीभविष्य* *! बुधवार दि. २६ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

26 January 2022

आजचे राशीभविष्य* *! बुधवार दि. २६ जानेवारी २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि. २६  जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️ जीवन साथीच्या भावनांचा मान ठेवा .


२) *वृषभ*▪ महत्वाची कामे शक्यतो टाळा.


 ३) *मिथुन*▪️ मानसन्मान मिळेल. 


४) *कर्क*▪️ महत्वाची कामे मार्गी लागतील.


५) *सिंह*▪ मित्र आणि शुभचिंतक यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या समस्या दूर होतील.


६) *कन्या*▪️ संयमाने रहा, कोणत्याही कामात घाई करू नका.


७) *तुळ*▪️ नवीन संधी उपलब्ध होतील. 


८) *वृश्चिक*▪️ अचानक खर्च वाढेल .


९) *धनु*▪️ लाभदायक  गोष्टी घडतील.


१०) *मकर*▪️ कार्यालयातील समस्या दूर होतील.


११) *कुंभ*▪ मौल्यवान वस्तू खरेदीसाठी चांगला दिवस.


१२) *मीन*▪ बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment