सावतवाडी येथील शिवाजी पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2022

सावतवाडी येथील शिवाजी पाटील यांचे निधन

 

शिवाजी आप्पा पाटील

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

 मांगनूर तर्फ सावतवाडी (ता. गडहिंग्लज) येथील रहिवासी शिवाजी आप्पा पाटील (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी दि. ७ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते गावातील  ग्राम पाणीपुरवठा विभागाचे माजी कर्मचारी व जय किसान सहकारी दूध संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन होते. पुणे येथील सुधीर पाटील, अनिल पाटील यांचे ते वडील तर नेसरी येथील कै. प्रा. डॉ. एस. एम. पाटील यांचे ते सासरे होत.No comments:

Post a Comment