आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. १० फेब्रुवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2022

आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. १० फेब्रुवारी २०२२

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. १० फेब्रुवारी २०२२ !*


१) *मेष*▪️ कोणालाही गृहीत धरू नका.


२) *वृषभ*▪️ घरासाठी कर्ज मिळण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल.


 ३) *मिथुन*▪️ आर्थिक वायदे काळजीपूर्वक करा.


४) *कर्क*▪️ हरवलेला उत्साह  मिळवाल.


५) *सिंह*▪वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस .


६) *कन्या*▪️ नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उत्तम दिवस. 


७) *तुळ*▪ कोर्टकचेरी मधील अडचणीत वाढ होण्याची शक्यता. 


८) *वृश्चिक*▪️ विवाह जुळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल.


९) *धनु*▪️ अचानक धनलाभ होईल. पण खर्चही वाढेल .


१०) *मकर*▪️ नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे .


११) *कुंभ*▪️ कार्यालयात  तुमच्या  शब्दाला महत्व प्राप्त होईल  .


१२) *मीन*▪️ मोठ्या भावंडांचे सहकार्य लाभेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment