आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. १५ फेब्रुवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2022

आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. १५ फेब्रुवारी २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. १५ फेब्रुवारी  २०२२ !*


१) *मेष*▪️ शिक्षण क्षेत्रातील मंडळींना उत्तम यश मिळेल . 


२) *वृषभ*▪️ घरातील वातावरण प्रसन्न राहील.


 ३) *मिथुन*▪ महत्त्वाचे पत्रव्यवहार करण्यासाठी चांगला दिवस. 


४) *कर्क*▪️ आर्थिक प्रश्न मार्गी लागतील.


५) *सिंह*▪️ आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल.


६) *कन्या*▪️ वाहन चालवताना काळजी घ्या.


७) *तुळ*▪️ प्रेमात यश मिळेल. 


८) *वृश्चिक*▪️जमिनीचे व्यवहार करताना काळजी घ्या .


९) *धनु*▪️ संतती संबंधी चांगली बातमी ऐकायला मिळेल.


१०) *मकर*▪️ प्रकृतीची काळजी घ्या .


११) *कुंभ*▪️ भागिदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला दिवस.


१२) *मीन*▪️ पैशाची गुंतवणूक करताना योग्य ती काळजी घ्या . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment