ढोलगरवाडी येथील विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित शिक्षकवर्ग. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे सट्टूपा टक्केकर ज्युनियर कॉलेजमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवप्रतिमेचे पूजन या शाळेचे माजी विद्यार्थी सेवानिवृत शिक्षक एस. डी. पाटील यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एन. जी. यळ्ळूरकर, मधुकर बोकडे, लक्ष्मण कदम, शिवाजी कांबळे, गुरव, तानाजी कांबळे, आनंद कदम, प्रा. सदाशिव पाटील व संदीप टक्केकर हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment