आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. १८ फेब्रुवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

18 February 2022

आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. १८ फेब्रुवारी २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. १८ फेब्रुवारी  २०२२ !*


१) *मेष*▪️ मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. 


२) *वृषभ*▪️ पुरातन वास्तू मधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.


 ३) *मिथुन*▪कामाच्या ठिकाणी चांगला बदल झालेला दिसून येईल. 


४) *कर्क*▪️ नोकरीसाठी प्रयत्न करण्याकरिता चांगला दिवस आहे .


५) *सिंह*▪️ अचानक धनलाभाचा मोह टाळा.


६) *कन्या*▪️ स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या.


७) *तुळ*▪️ औषध, गोळ्या घेताना काळजी पूर्वक घ्या. 


८) *वृश्चिक*▪️ हाती घेतलेले काम तडीस नेण्यासाठी प्रयत्न करा .


९) *धनु*▪️ घरगुती कामांचा पसारा वाढेल.


१०) *मकर*▪️ मान सन्मान वाढेल.


११) *कुंभ*▪️ स्पर्धेत सहभागी व्हा यश मिळेल.


१२) *मीन*▪️ वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment