विंझणे येथील गोपाळ कांबळे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2022

विंझणे येथील गोपाळ कांबळे यांचे निधन

गोपाळ कांबळे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             विंझणे (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक व भैरवनाथ दुध संस्थेचे संचालक गोपाळ बाबु कांबळे (वय वर्षे ७२) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते बाबु कांबळे यांचे ते वडील होत.No comments:

Post a Comment