अडकुर येथे भारतरत्न लता मंगेशकर यांना ग्रामस्थांनी वाहिली श्रद्धांजली - चंदगड लाईव्ह न्युज

07 February 2022

अडकुर येथे भारतरत्न लता मंगेशकर यांना ग्रामस्थांनी वाहिली श्रद्धांजली

अडकूर (ता. चंदगड) येथे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
     अडकूर (ता. चंदगड) येथे भारताचा गानकोकीळा, स्वरसम्राज्ञी, भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर  यांना श्रध्दाजंली वाहण्यात आली. 
     महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी सुरेश दळवी, युवक पदाधिकारी शिवराज देसाई, राकेश आपटेकर, महादेव शिवणगेकर, अभिजीत देसाई, नारायण इंगवले, मनोज परीट, सजीत आर्दाळकर, गणेशबाबू चौगुले, प्रकाश देसाई, रमेश सोनार, संदिप देसाई यासह लता दिदींचे चाहते व ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment