आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. ६ फेब्रुवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

06 February 2022

आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. ६ फेब्रुवारी २०२२



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. ६   फेब्रुवारी २०२२*


१) *मेष*▪️ अनावश्यक तणाव वाढेल. 


२) *वृषभ*▪️ कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.


 ३) *मिथुन*▪️ घरातील वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्या .


४) *कर्क*▪️ संतती सौख्य उत्तम मिळेल.


५) *सिंह*▪ कामाच्या बाबतीत दुसऱ्यांवर विसंबून राहू नका.


६) *कन्या*▪️ जोडीदारा सोबत छान वेळ जाईल. 


७) *तुळ*▪️ शक्यतो वाद विवाद टाळा.


८) *वृश्चिक*▪️ काही महत्त्वाचे पत्रव्यवहार करावयाचे असल्यास करा चांगला दिवस आहे.


९) *धनु*▪️ व्यवसायासाठी जागा खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा.


१०) *मकर*▪️ मित्रांचा सल्ला कामी येईल .


११) *कुंभ*▪️ खाण्या,पिण्यावर नियंत्रण ठेवा.


१२) *मीन*▪मन शांत ठेवा, चिडचिड वाढेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment