*🟣आजचे राशीभविष्य*
*! सोमवार दि. १४ मार्च २०२२ !*
१) *मेष*▪️ तुमच्या हातुन बराच काळ इतरांच्या लक्षात राहील असे कार्य घडेल .
२) *वृषभ*▪️ नोकरीमध्ये बढती, बदली इच्छीत स्थळी होईल .
३) *मिथुन*▪️ व्यवसायीक लोकांना आजचा दिवस चांगला असेल .
.
४) *कर्क*▪️ विवाहाची बोलणी सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे .
५) *सिंह*▪️ प्रकृती काळजी घ्या .
६) *कन्या*▪️ वादविवाद टाळा, सामोपचाराने घ्या.
७) *तुळ* ▪️ व्यवसायासाठी जागा मिळेल .
८) *वृश्चिक*▪️ वादविवाद टाळा, सामोपचाराने घ्या .
९) *धनु* ▪️ कोर्टातील कामात अडथळा, अडचणी येतील.
१०) *मकर*▪️ भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना नफा उत्तम मिळेल.
११) *कुंभ*▪️ जुने वाहन खरेदी करताना माहितगार माणसाचा सल्ला घ्यावा .
१२) *मीन*▪️ काहीं महत्वाची कामे असतील तर ती मार्गी लावा.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment