विठ्ठल भीमा साळुंखे |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
शिवणगे (ता. चंदगड) येथील विठ्ठल भीमा साळुंखे (वय 86) यांचे मंगळवारी दि. 8 मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पिरणवाडी (बेळगाव) येथील कर्मवीर विद्या मंदिर हायस्कूलचे शिक्षक बाळाराम साळुंखे व भारतीय सैन्य दलाचे निवृत्त जवान तुकाराम साळुंखे यांचे ते वडील होते. मौजे कार्वे येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे सुभेदार क्लर्क म्हातारू रामचंद्र मांडेकर तसेच मुंबई येथील बेस्टचे कंडक्टर पुंडलिक तुपारे (महिपाळगड) यांचे ते सासरे होत. रक्षाविसर्जन गुरुवारी दि. १० रोजी आहे.
No comments:
Post a Comment