गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे व राजेंद्र जाधव यांची प्रशासक व अवसायक अधिकारी नाम तालिका पॅनेलवर निवड - चंदगड लाईव्ह न्युज

27 March 2022

गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे व राजेंद्र जाधव यांची प्रशासक व अवसायक अधिकारी नाम तालिका पॅनेलवर निवड


प्रभाकर कांबळे

राजेंद्र जाधव


मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन सहकार विभागांतर्गत विभागीय सहनिबंधक मुंबई विभागाच्या वतीने वनिता फाऊंडेशनचे संस्थापक, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हा अध्यक्ष, गुणवंत कामगार प्रमाणित लेखापरिक्षक  महाराष्ट्र रत्न प्रभाकर तुकाराम कांबळे व बोधी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सहदेव जाधव यांची प्रशासक /प्राधिकृत अधिकारी व अवसायक अधिकारी पदासाठीच्या नाम तालिका व पॅनेलवर निवड करण्यात आल्याचे बाजीराव शिंदे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था मुंबई विभागाच्यावतीने निवडीसंबंधीची पॅनेल यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
         विभागीय सहनिबंधक सहकारी मुंबई विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम व ७७ , ७९ अ. अन्वये सहकारी गृहनिर्माण यांच्यावर नेमण्यात येणाऱ्या प्रशासक/ प्राधिकृत अधिकारी तसेच कलम १०२अन्वये प्रत्येक जिल्ह्यातील अवसाचानातील संस्थांच्या कामकाजासाठी अवसायक अधिकारी पदासाठी नामनालिका पॅनेल तयार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश, विधी अधिकारी, वकील , सी.ए. कंपनी सेक्रेटरी , सर्व बॅकेतील व्यवस्थापक व दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त  अधिकारी उपजिल्हाअधिकारी दर्जाचे अधिकारी, सहकारी संस्थाचे लेखा परीक्षण केलेल्या अनुभवी प्रमाणे लेखापरीक्षक आदी विभागातील व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात येऊन राजे खोत प्रशासक पावसाने अधिकारीपदाची नाम तालिका पॅनल तयार करण्यात आले असून मुंबई विभागातून ७१अधिकारी पदासाठी तर ५२अवसायक अधिकारी पदासाठी अर्ज आले होते त्यामध्ये अनुभव घेऊन काही हरकत असल्यास करण्याचे आव्हान करण्यात आल्याने काही यासाठी संबंधित वरील दोन्ही पॅनलवर निवड झाल्याचे अधिकृत सतरा कडून जाहीर केल्यानंतर प्रभाकर कांबळे व राजेंद्र जाधव यांची ही निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.No comments:

Post a Comment