दि चंदगड तालूका चेंबर ऑफ कॉमर्स ची नुतन कार्यकारिणी जाहिर, अध्यक्षपदी अर्जुन पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2022

दि चंदगड तालूका चेंबर ऑफ कॉमर्स ची नुतन कार्यकारिणी जाहिर, अध्यक्षपदी अर्जुन पाटील

अर्जुन ज. पाटील


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

 चंदगड तालूका चेंबर ऑफ कॉमर्स  अँड इंडस्ट्रीजची नुतन कार्यकारिणी नुकतीच संघटनेच्या बैठकीत जाहिर करण्यात आली. अध्यक्षपदी अर्जुन ज. पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

  अन्य कार्यकारिनी पुढीलप्रमाणे -

उपाध्यक्ष -सतीश सावंत , मोनाप्पा पाटील , सचिव -दत्तात्रय पाटील , खजिनदार - सागर नेसरकर, संचालक -शामराव बेनके , शेखर पाटील , विजय कोकितकर , शंकर भेकणे , मनोज हळदणकर , विलास देसाई , प्रकाश जाधव 

यांची निवड करण्यात आली . यावेळी मावळते अध्यक्ष प्रल्हाद जोशी यानी नुतन अध्यक्ष अर्जुन पाटील यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केला .

No comments:

Post a Comment