आजचे राशीभविष्य* *!शुक्रवार दि. ८ एप्रिल २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2022

आजचे राशीभविष्य* *!शुक्रवार दि. ८ एप्रिल २०२२



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!शुक्रवार  दि. ८ एप्रिल  २०२२ !*


१) *मेष*▪️खांदे,कान यांची काळजी घ्या.   


२) *वृषभ*▪️ घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला कामी येईल .  


 ३) *मिथुन*▪️ शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना चांगला दिवस जाईल.


४) *कर्क*▪️ वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करत असाल तर कर्ज मिळेल.


५) *सिंह*▪️ तुमच्या हातुन परोपकार घडेल  .


६) *कन्या*▪️ प्रकृतीची काळजी घ्या  . 


७) *तुळ*▪️ प्रेमत यश मिळेल. 


८) *वृश्चिक*▪️ नोकरी करणाऱ्यांना बदली बढती मिळेल. 


९) *धनु*▪️ तुमच्या हातुन परोपकार घडेल.


१०) *मकर*▪️ लाचलुचपत सारख्या गोष्टी पासून लांब राहणे हिताचे ठरेल.


११) *कुंभ*▪️ महत्वाची कामे पूर्ण होतील.


१२) *मीन*▪️ कार्यालयात स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा.


  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment