गीता कल्लाप्पा सुतार |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील माजी सरपंच सौ. गीता कल्लाप्पा सुतार (वय ४८) यांचे दि. २ एप्रिल २०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी सन २०१० ते २०१५ मध्ये राजगोळी बुद्रुक, यर्तेनहट्टी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून काम पाहिले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment