जट्टेवाडी येथील माजी सैनिक रमेश पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

28 May 2022

जट्टेवाडी येथील माजी सैनिक रमेश पाटील यांचे निधन

 

माजी सैनिक रमेश पाटील

चंदगड/ प्रतिनिधी
मौजे जटेवाडी (ता. चंदगड) येथील माजी सैनिक रमेश दत्तात्रय पाटील (वय वर्षे ५८) यांचे ह्रदय विकाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी,भाऊ, भावजय असा परिवार आहे .पाटील हे सुभेदार नायक म्हणून सैन्यातून निवृत्त झाले होते.सध्या ते आय एन एस शिवाजी लोणावळा येथे सेवा बजावत होते . सरपंच प्रा. प्रकाश पाटील ह्यांचे बंधू होत.


No comments:

Post a Comment