अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या तालुका अध्यक्षपदी संदीप पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

16 May 2022

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या तालुका अध्यक्षपदी संदीप पाटील





चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी संदीप शांताराम पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर संघटक म्हणून प्रताप मारुतीक डसके,सहसंघटक उत्तम दशरथ पाटील व सचिव म्हणून उत्तम भरमु पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

     हि निवड प्रक्रिया कोल्हापूर जिल्हा महिला जिल्हा अध्यक्षा ऍड.सुप्रिया दळवी, जिल्हा संघटक जगन्नाथ जोशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे.या निवडीसाठी निवृत्ती हरकारे, विलास कागणकर, गणपत पवार, संदेश आवडण यांचे मार्गदर्शन लाभले आहे.



No comments:

Post a Comment