कोवाड येथील पत्रकार अशोक पाटील यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2022

कोवाड येथील पत्रकार अशोक पाटील यांना मातृशोक

शांता तुकाराम पाटील

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       कोवाड (ता. चंदगड) येथील सौ. शांता तुकाराम पाटील (वय ८०) यांचे आज मंगळवार दि. ३१/०५/२०२२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. श्रीमान व्ही पी देसाई ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक व दैनिक सकाळचे पत्रकार ए. टी. पाटील यांच्या त्या मातोश्री होत. ग्रामपंचायत कोवाडच्या सदस्या सुवर्णा अशोक पाटील- केसरकर यांच्या त्या सासू होत. त्यांच्या पश्चात पती, चार विवाहित मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न चंदगड तालुका पत्रकार संघ (रजिस्टर) यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

No comments:

Post a Comment