तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
शैक्षणिक, सहकार व सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व व चंदगड विधानसभा मतदार संघामध्ये कार्मसम्राट आमदार म्हणून नावलौकिक मिळवलेले आमदार राजेश पाटील यांची कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याने मतदार संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या नियुक्त्या राज्य शासनाच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडून करण्यात आल्या आहेत. आमदार राजेश पाटील यांच्या अनुभवाचा उपयोग जिल्हयाच्या विकासासाठी होणार हे मात्र निश्चित.
No comments:
Post a Comment