संजय साबळे |
बी. एन. पाटील |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
बेळगाव येथे ८ मे २०२२ रोजीअखिल भारतीय साहित्य परिषदचे तिसरे संमेलन बेळगाव येथील मराठा मंदिर येथे पार पडत आहे. दुसऱ्या सत्रात होणाऱ्या कवी संमेलनाचे अध्यक्ष शिवाजी आहेत. या काव्य संमेलनासाठी मराठी अध्यापक संघाचे संजय साबळे व बी. एन. पाटील यांची अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या कवी संमेलनासाठी निवड झाली आहे.
८ मे रोजी होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनात विशेष अतिथी आमदार नाना पटोले, संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष रविंद्र पाटील, उद्घाटक आप्पासाहेब गुरव, शिवसंत संजय मोरे, ॲड. सुधीर चव्हाण यांच्या उपस्थित हा संमेलनाचा सोहळा पार पडणार आहे.
No comments:
Post a Comment