वल्लभ पाटिल श्रीधर निगडे |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
कल्याण मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य ओपन रग्बी शिबिरातून वल्लभ पाटिल B.sc III आणि श्रीधर निगडे B.A.III या दोन खेळाडूंची पटणा बिहार येथे दि. 13, 14, 15, 16 जुन रोजी होणाऱ्या आखिल भारतीय ओपन रग्बी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड आली आहे. या निवडी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment