वाळकुळी येथील गौरी निचम हिचे आकस्मिक निधन - चंदगड लाईव्ह न्युज

06 June 2022

वाळकुळी येथील गौरी निचम हिचे आकस्मिक निधन

गौरी चंद्रशेखर निचम

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    वाळकुळी (ता. चंदगड) येथील गौरी चंद्रशेखर निचम (वय वर्षे - १४) हिचे आज सोमवारी (ता. ६) आकस्मिक निधन झाले. तिच्या पश्यात आई व भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ७) सकाळी आहे. ती इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. वर्षभरापूर्वी वडीलांचे छत्र हरपले होते. मुलगीच्या जाण्याने निचम कुटुंबियांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या अचानक जाण्याने वाळकुळी गावांवर शोककळा पसरली आहे. 

No comments:

Post a Comment