चंदगड तालुक्यातील ६७ पैकी ६० विद्यालयाचा निकाल १०० टक्के, चंदगड तालुक्याचा निकाल ९९.५९ टक्के, उज्वल निकालाची परंपरा कायम - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2022

चंदगड तालुक्यातील ६७ पैकी ६० विद्यालयाचा निकाल १०० टक्के, चंदगड तालुक्याचा निकाल ९९.५९ टक्के, उज्वल निकालाची परंपरा कायम

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       मार्च २०२२ मध्ये झालेल्या एस. एस. सी. परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पध्दतीने संकेतस्थळावर जाहीर झाला. दहावी परीक्षेचा चंदगड तालुक्याचा निकाल ९९.५९ टक्के लागला. तालुक्याच्या एकूण माध्यमिक विद्द्यालयामधून २४८३ विद्यार्थ्यी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २४७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ६० विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला.

      परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता ऑनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेट कॅफे, संगणक प्रशिक्षण केंद्रे, महा ई सेवा केंद्र या ठिकाणी गर्दी केली होती. सध्या स्मार्टफोनचे युग असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरच निकाल पाहणे पसंद केले. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही निकालाची परंपरा राखण्यास तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांना यश आले.

 १०० टक्के निकाल लागलेल्या ६० शाळांची यादी –

1) श्री सरस्वती विद्यालय, कालकुंद्री

2) श्रीराम विद्यालय, कोवाड

3) श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, माणगाव

4) ताम्रपर्णी विद्यालय, शिवनगे

5) श्री छत्रपती शहाजी हायस्कूल, पाटणे

6) मामासाहेबलाड विदयालय, ढोलगरवाडी

7) श्री रामलिंग हायस्कूल, तुडये

8) श्री नरसिंग हायस्कूल, निट्टूर

9) सह्याद्री विद्यालय, हेरे

10) जयप्रकाश विद्यालय, किणी

11) संजय गांधी विद्यालय, नागनवाडी

12) हलकर्णी हायस्कूल, हलकर्णी

13) धनंजय विद्यालय, नागनवाडी

14) राजगोळी खुर्द हायस्कूल, राजगोळी खुर्द

15) वसंत विद्यालय, शिनोळी खुर्द

16) श्री मल्लनाथ हायस्कूल, कानूर खुर्द

17) श्री माऊली विद्यालय, तिलारीनगर

18) श्री वैजनाथ विद्यालय, देवरवाडी

19) डुक्करवाडी विद्यालय, बागिलगे

20) साई विद्यालय, ईब्राहिमपूर

21) यशवंतराव चव्हाण हायस्कूल, सुरुते

22) श्री नागनाथ हायस्कूल, नागरदळे

23) प्रो. नामदेवराव दुंडगेकर हायस्कूल, मलतवाडी

24) श्री व्ही. के. चव्हाण-पाटील विद्यालय, कागणी

25) संत तुकाराम हायस्कूल, सुंडी

26) ब्रह्मलिंग विद्यालय, हाजगोळी

27) श्री भावेश्वरी विद्यालय, नांदवडे

28) श्री हनुमान विद्यालय, मांडेदुर्ग

29) चंदगड उर्दु हायस्कूल चंदगड

30) सौ. चव्हाण-पाटील गर्ल हायस्कूल, निट्टूर

31) भावेश्वरी विद्यालय, आमरोळी

32) वसंतदादा पाटील विद्यालय, जंगमहट्टी

33) जी जी व्ही पाटील माध्यामिक विद्यालय, म्हाळेवाडी

34) स्वयंभू माध्यमिक विद्यालय, उमगाव

35) दुंडगे माध्यमिक विद्यालय, दुंडगे

36) न्यू हायस्कूल, अलबादेवी   

37) भावेश्वरी विद्यालय, बसर्गे

38) आदर्श हायस्कूल, कामेवाडी

39) भरमू पाटील हायस्कूल, होसूर

40) तेऊरवाडी माध्यमिक विद्यालय, तेऊरवाडी

41) एन. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, होसूर

42) छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय, ढेकोळी

43) श्री दत्त हायस्कूल, राजगोळी

44) भाई दाजीबा देसाई विद्यालय, पार्ले

45) स्वामी विवेकानंद विद्यालय, गुडेवाडी

46) श्री भावेश्वरी संदेश विद्यालय, कानूर बु.

47) स्वामी विवेकानंद विद्यालय, दाटे

48) सातेरी विद्यालय, कोलिक

49) शिवराज विद्यालय, महिपाळगड

50) आसगांव माध्यमिक विद्यालय, आसगांव

51) श्री रवळनाथ माध्यमिक विद्यालय, चंदगड

52) श्री चाळोबा माध्यमिक विद्यालय, सातवणे

53) राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय, शिनोळी बु.

54) कलानंदीगड विद्यालय कलिवडे, आंबेवाडी

55) श्री सातेरी विद्यालय, कोकरे

56) श्री सोमनाथ विद्यालय, हिंडगाव

57) श्री हनुमान विद्यालय, करंजगाव

58) विवेक इंग्लिश मिडियम स्कूल, हलकर्णी

59) सेंट स्टिफन इंग्लिश मिडियम स्कूल, चंदगड

60) कारमेल आशिष कान्व्हेंट स्कूल, अडकूर

 इतर शाळांचा निकाल कंसात टक्केवारी

01) न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड (98.19)

02) महात्मा फुले विद्यालय, कार्वे (98.79),

03) जनता विद्यालय, तुर्केवाडी (98.38),

04) श्री सिध्देश्वर हायस्कूल, कुदनुर (98.24),

05) श्री शिवशक्ती हायस्कूल, अडकूर (98.68)

06) श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय, कुरणी बुझवडे (96.55)

07) आदर्श विद्यालय, इसापूर (80.00)

-----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment