चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयास नव्या अभ्यासक्रमाला मंजुरी........... - चंदगड लाईव्ह न्युज

09 August 2022

चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयास नव्या अभ्यासक्रमाला मंजुरी...........

संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात विज्ञान शाखेकडे पदवी पातळीपर्यंत (बी. एस्सी. भाग ३) संख्याशास्त्र या विषयास व वाणिज्यशाखेकडे पदव्युत्तर पातळीवर (एम. कॉम. भाग १) अकौंटन्सी या विषयास शासनाची मान्यता मिळालेली आहे. सदर अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार असून विद्यार्थ्यांनी या सुसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment