कालकुंद्री येथील सौ. सुजाता शामराव पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

21 August 2022

कालकुंद्री येथील सौ. सुजाता शामराव पाटील यांचे निधन

सुजाता शामराव पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवासी व सध्य  बेळगाव येथे वास्तव्यास असलेल्या सौ.सुजाता शामराव पाटील (वय वर्ष ६१) यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. २०२० साली त्या जंगमहट्टी येथील प्राथमिक शाळेतील त्या मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या. तुडये केंद्राचे केंद्रप्रमुख आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शामराव पाटील यांच्या त्या पत्नी होत. 

No comments:

Post a Comment