ध्वजारोहण करताना माजी सैनिक विधवा पत्नी श्रीमती सरस्वती बांदिवडेकर
चंदगड / सी. एल.
वृत्तसेवा
जेलुगडे (ता.
चंदगड) येथील प्राथमिक शाळेचा झेंडा माजी सैनिक विधवा पत्नी श्रीमती सरस्वती
पांडुरंग बांदिवडेकर यांच्या हस्ते फडकविण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री. कांबळे, सरपंच रोहिणी गावडे, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष अंकुश प्रधान, उपाध्यक्ष
सुधाकर बांदिवडेकर यांच्यासह शालेय
विद्यार्थ्यी व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment