दाटे येथील सुमन जोशी यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2022

दाटे येथील सुमन जोशी यांचे निधन

सुमन जोशी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

            दाटे (ता. चंदगड) येथील प्रसिद्ध भटजी दत्तात्रय बाळकृष्ण जोशी यांच्या पत्नी श्रीमती सुमन दत्तात्रय जोशी (वय -८८) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवार दि. २२ रोजी आहे. त्याच्या पश्चात दोन मुली एक मुलगा,  सूना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment